कला आणि किशोरवयीन विकास : नंदुरबार जिल्ह्यातील मालपूर CRC चे उपक्रम
By Pravit Valvi , CRC Facilitator, and Pramodini Naik Assistant Director, CYDA मालपूर CRC ची ओळख नंदुरबार जिल्ह्यातील मालपूर या आदिवासी गावामध्ये सी.वाय.डी.ए. संस्थेमार्फत आणि ASK Foundation च्या सहाय्याने CRC (Community Resource Centre) हे केंद्र नियमितपणे भरवले जात आहे. २०११ जनगणनेनुसार १२५५ हुन अधिक लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांचे प्रमुख