ग्रामसभा- एक अनुभव व विश्लेषण
By Dr Nitin Jadhav, Joint Director, CYDA “ग्रामसभा” हा शब्द आणि संकल्पना आपण लहानपणी नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना ऐकला असेल, आता नागरिकशास्त्रला ‘सामाजिक शास्त्र म्हणजेच सोशल स्टडीज’ या नावाने ओळखला आणि शिकवला जातो. पण दुर्देवाने या विषयाचा संबंध फक्त अभ्यास करण्यापुरता राहतो आणि लहानपणीच संपून जातो. हे जास्त करून