‘सीवायडीए-युथ रिसोर्स सेंटर (YRC)’ शहरी युवांसाठी आशेचा किरण
नेटफ्लीक्सवर सध्या ‘खाकी: द बेंगाल चाप्टर’ नावाची वेबसिरीज सुरू आहे. करप्ट राजकारणी स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी गुंडांना पाळतात आणि त्यांच्या करवी वाट्टेल ती काम करून घेत्तात. राजकारणी अगदी लहानपणापासून मुलांना हेरून त्यांचा ‘सांभाळ’ करून पुढे जाऊन त्यांचा गुंड म्हणून वापर करून घेतात. मुलांना खायला, प्यायला आणि दादागिरी करायला राजकारणी स्पेस