नारी शक्तीचा उदय
By रवींद्र माघाडे Supported by: Bajaj Finserv समस्या – माया धनाजी काळोखे ही महिला तशी कामात खूप जिद्दी आणि प्रामाणिक आहे. इयत्ता पाचवी शिक्षण झालेल्या माया या महिलेला बालपणापासूनच कष्टाची खूप आवड होती. माहेरची परिस्थिती तशी जेमतेम. मायाताई चे वडील स्वतःची पिठाची गिरणी व तसेच शेती सांभाळून घर खर्च भागवत